सयाजी-रेवाचं आयुष्यातलं पहिलं रेडकार्पेट | Sayaji | Reva |Colors Marathi Award 2023
2023-03-15 2
कलर्स मराठी अवार्ड २०२३ ला शेतकरीच नवरा हवा या मालिकेतील सयाजी आणि रेवाने मॉडर्न लूकमध्ये हजेरी लावली. त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या रेडकार्पेटबद्दल आणि एकमेकांच्या लूकबद्दल काय म्हणाले ते दोघे जाणून घेऊया या खास मुलखातीमध्ये.